विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा आरक्षण आंदोलन बंद केले नाही. ते तात्पुरते थांबविले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. पुणे दौऱ्यावर आले असताना मराठा आरक्षणाचे काय झाले ? आंदोलन थांबविले आहे का ? असे प्रश्न त्यांना विचारले असता ते बोलत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App