विशेष प्रतिनिधी
सांगली :– कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती केली जात आहे. मात्र कोणतेही तपासणी न करता महाराष्ट्रामध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हे धक्कादायक चित्र आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार अलर्ट झालं आहे. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीचे बंधनकारक केले आहे. मात्र महाराष्ट्रमध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्रच्या सीमेवर एक ही तपासणी नाके किंवा कर्नाटकातून येणाऱ्या कोणतीही प्रवाशांची तपासणी किंव्हा चौकशी केली जात नाही.
– कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती
– महाराष्ट्रात मात्र तपासणीशिवायच प्रवेश
– महाराष्ट्रच्या सीमेवर एक ही तपासणी नाका नाही
– महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हे धक्कादायक चित्र
– ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार अलर्ट
– ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार झोपले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App