कोल्हापुरातील दुकाने सुरु करण्यावर व्यापारी ठाम;राज्य सरकारला एक दिवसाची मुदत

प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापुरातील दुकाने सुरु करण्यावर व्यापारी ठाम आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्याने व्यापारावरील निर्बंधामुळे व्यापारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. आता त्यांनी सरकारला फक्त एक दिवसाची मुदत दिली आहे. Kolhapur Merchants insist on Opening of Shop’s ; Given one Day to government to think

  • पोलिस, मिलिट्री बोलवा दुकाने सुरू करणारच
  •  कोरोना निर्बंधाला व्यापारी वैतागले
  •  शंभर दिवसांपासून जिल्ह्यातील व्यापार ठप्प
  •  आर्थिक नुकसान कोण भरून देणार ?
  •  राज्य सरकारला एक दिवसाची मुदत
  •  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांचा इशारा
  •  व्यापाऱ्यांवर आता आत्महत्या करण्याची वेळ

Kolhapur Merchants insist on Opening of Shop’s ; Given one Day to government to think