अण्णा खूप दिले तुम्ही आम्हाला!! जयंत सावरकर यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्व भावुक!

विशेष प्रतिनिधी

पुणे : जयंत सावरकर अवघ्या मराठी मनोरंजन विश्वाचे अण्णा . वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणारे चिरतरुण जयंत सावरकर हे सगळ्यांचेच लाडके अण्णा होते.Jayant Savarkar passed away! The whole Marathi industry to give the tribute the Legend actor Jayant Savarkar!

त्यांच्या निधनाने अवघ्या मराठी सह हिंदी मनोरंजन विश्वावर एक शोक कळा पसरली आहे. वयाच्या 88 व्या वर्षी जयंत सावरकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर समाज माध्यमातून अनेक कलाकार व्यक्त झाले.शंभराहून अधिक मराठी नाटक 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी काम केलं होतं.

जयंत सावरकर हे काही दिवसांपुर्वीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दिसले होते. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झालेली संजना उर्फ रुपाली भोसलेने देखील सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेयर करत अण्णांना श्रद्धांजली वाहिली आहे.मालिकेतला एक व्हिडिओ शेयर करत रुपाली लिहिते की, जेव्हा जेव्हा ते ‘आई कुठे काय करते’ च्या सेटवर शूट करायला यायचे तेव्हा तेव्हा ते आम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि खूप पॉझिटिव्हिटी द्यायचे.

मी जेव्हा त्यांचा भेटले तेव्हा मी त्यांना नमस्कार केला त्यांनी भरपूर आशीर्वाद तर दिलाच पण त्याचबरोबर माझ्या कामाचं खूप कौतुक सुद्धा केलं. आपली सिरीयल आणि आपलं काम ते बघतात हे ऐकून खूप खूप छान वाटलं. जबाबदारी अजून वाढली याची जाणीव झाली. अण्णा तुम्ही खूप काही दिलं आम्हा सगळ्यांना कलाकारांना अधिक खूप काही शिकवत. तुम्ही शेवटपर्यंत काम करत होतात त्याच एनर्जीने आम्हीही त्याच एनर्जीने हा क्षण शुट केला म्हणुन पोस्ट करतेय.’

या मालिकेत प्रमुख भूमिका करणारी मधुराणी वेलणकर हिनेदेखील आपल्या समाज माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. क्या व्हिडिओमध्ये मधुराणी एक सुंदर स गाणं गाते या गाण्याला जयंत सावरकर यांमालिकेतला एक व्हिडिओ शेयर करत रुपाली लिहिते की, जेव्हा जेव्हा ते ‘आई कुठे काय करते’ च्या सेटवर शूट करायला यायचे तेव्हा तेव्हा ते आम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि खूप पॉझिटिव्हिटी द्यायचे. मी जेव्हा त्यांचा भेटले तेव्हा मी त्यांना नमस्कार केला त्यांनी भरपूर आशीर्वाद तर दिलाच पण त्याचबरोबर माझ्या कामाचं खूप कौतुक सुद्धा केलं.

आपली सिरीयल आणि आपलं काम ते बघतात हे ऐकून खूप खूप छान वाटलं. जबाबदारी अजून वाढली याची जाणीव झाली. अण्णा तुम्ही खूप काही दिलं आम्हा सगळ्यांना कलाकारांना अधिक खूप काही शिकवत. तुम्ही शेवटपर्यंत काम करत होतात त्याच एनर्जीने आम्हीही त्याच एनर्जीने हा क्षण शुट केला म्हणुन पोस्ट करतेय.’नी भरभरून दाद दिली होती. असं मधुराणीने म्हटलं. तर यासोबतच अभिनेता प्रशांत दामले यांनी 1987 मध्ये संगीत संशय कल्लोळ या नाटकाची आठवण सांगतिली. ते किती फिट होते आणि नेहमी कसं साकारत्मक असायचे हे त्यांनी सांगतिलं. इतकच नाही तर जयंत सावरकर हे कलाकरांसाठी युनिव्हर्सिटी होते . चांगलं काम करा असा आशीर्वाद ते प्रत्येकालाच देत असायचे असंही ते म्हणाले. जयंत सावरकर यांचे ठाण्यात हॉस्पिटलमध्ये निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर 25 जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Jayant Savarkar passed away! The whole Marathi industry to give the tribute the Legend actor Jayant Savarkar!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात