विशेष प्रतिनिधी
कणकवली : केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यांदाच कणकवली तहसीलदार कार्यालयात बुधवारी आले होते. एका दस्तनोंदणीसाठी आले होते.
कणकवली तहसीलदार कार्यालयात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात एक दस्त नोंदणी करण्याकरता राणे तहसीलदार कार्यालयात आले होते. तहसीलदार पवार, दुय्यम निबंधक कुरुंदकर यांनी नारायण राणे यांचे स्वागत केले.
https://youtu.be/cJpO9deG668
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more