सांगली,कोल्हापुरात बचाव कार्य सुरु ; एनडीआरएफची पथके दाखल


विशेष प्रतिनिधी

सांगली/ कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरात पुरग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके बचाव कार्यासाठी पोचली आहेत. In Sangli, Kolhapur Rescue operation started

सांगली शहरात एनडीआरएफची टीम दाखल झाली असून काल पाहिली टीम वाळवा तालुक्यात दाखल झाली होती, तर आज दुसरी एनडीआरएफची टीम सांगली शहरासाठी दाखल झाली.

कोल्हापुरातील आंबेवाडीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे काम शनिवारी एनडीआरएफ पथकाकडून सुरु आहे.

  • सांगली,कोल्हापुरात बचाव कार्य सुरु
  •  पुरग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके
  •  सांगली शहरात आणि वाळवा तालुक्यात काम
  • कोल्हापुरातील आंबेवाडीत पुरग्रस्ताची सुटका

In Sangli, Kolhapur Rescue operation started

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती