तुम्ही आरएसएसचे असाल तर निघा पळा..: राहुल गांधी

विशेष प्रतिनिधी

कॉंग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना ज्येष्ठ नेते राहुल गांधी म्हणाले, “असे बरेच लोक आहेत जे घाबरत नाहीत. ते कॉंग्रेसबाहेर आहेत. ते सर्व आपले आहेत आणि त्यांना पक्षात आणले पाहिजे. If you belong to RSS, run away

ज्यांना येथे भीती वाटते त्यांना बाहेर फेकले पाहिजे. तुम्ही आरएसएसचे असाल तर निघा पळा, मजा करा. आम्हाला तुमची गरज नाही. आम्हाला निर्भयी माणसांची गरज आहे. ही आमची विचारधारा आहे.”