विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात शिक्षण भरती परीक्षेचा घोटाळा आता आता बारावी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश सिंह यादव असं या शिक्षकाचं नाव आहे.HSC Exam BREAKING NEWS: Education game played in Maharashtra! Earlier recruitment scams now leaked paper of XII; Question papers on students’ WhatsApp …
A tuition teacher, Mukesh Singh Yadav arrested by Vile Parle Police in connection with Class 12th Chemistry Question Paper leak. Probe reveals that he ran pvt coaching classes in Malad & leaked the question paper on a WhatsApp group before exams: Mumbai Police#Maharashtra — ANI (@ANI) March 14, 2022
A tuition teacher, Mukesh Singh Yadav arrested by Vile Parle Police in connection with Class 12th Chemistry Question Paper leak. Probe reveals that he ran pvt coaching classes in Malad & leaked the question paper on a WhatsApp group before exams: Mumbai Police#Maharashtra
— ANI (@ANI) March 14, 2022
राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून, शनिवारी विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयाची परीक्षा झाली, मात्र परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात विलेपार्ले पोलिसांनी मालाडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमधील शिक्षकाला अटक केली आहे.
मुकेश सिंह यादव असं पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचं नाव आहे. तो मालाडमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवतो. आरोपी शिक्षकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ‘व्हॉट्सअॅप’वर रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पाठवली होती. एका विद्यार्थीनीच्या व्हॉट्सअॅपमधील संवादावरून पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App