आगामी निवडणुकांसाठी भाजपची जय्यत तयारी बैठकीत विविध विषयांवर मंथन – आशिष शेलार

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात होणाऱ्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पक्षाच्या रणनितीवर विस्तृत अशी चर्चा करण्यात आली अशी माहिती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चिंतन करण्यात आले.For the upcoming elections BJP’s triumphant preparation

-भाजपच्या कामाचा आढावा बैठकीत घेतला

– संपूर्ण महाराष्ट्रात भाजप एकच मोठा पक्ष

– सत्तेत असलेले पक्ष विभागलेले आहेत

– नोव्हेंबर ते मार्च – मिनी विधानसभा निवडणुका

– २७४ महापालिकांच्या निवडणुका ते इतर

– निवडणुकीसाठी शत प्रतिशत भाजप नारा

– दिवाळी नंतर पुन्हा चिंतन बैठक होईल

– जानेवारी डिसेंबर – १५ विधानपरिषद निवडणूक

– मत सुरक्षित करण्याची भाजपची योजना

– महाविकासचा भ्रष्टाचार लोकांपुढे मांडणार आहोत

– नरेंद्र मोदी, केंद्राच्या बदनामीचा कट उघड करू

– राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू

For the upcoming elections BJP’s triumphant preparation