WATCH : चिमुकलीने आईसोबतच सर केले ‘कळसूबाई शिखर’ अवघ्या साडेतीन तासांत मोहीम फत्ते


विशेष प्रतिनिधी

सोलापूर – केवळ १८ महिन्यांची मुलगी उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुरडीने आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केले आहे.
उर्वी आणि तिची आई श्रुती यांनी कळसुबाईचा अवघड शिखर सर केल आहे.

सोलापुरातील गांधी कुटुंबीय हे शिवविचारांवार श्रद्धा ठेऊन गडकिल्यांच्या भ्रमंतीची मोहीम मागच्या वर्षभरापासून राबवत आहे.त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज पहाटे शिखर सर करून तिरंगा शिखरावर फडकवला आहे. उर्वी आणि तिच्या आईने २१ व्या शतकात या कर्तृत्वामुळे हिरकणीची आठवण करून दिली आहे.

  •  उर्वी प्रितेश गांधीने आईसोबत सर केले कळसुबाई
  •  उर्वी आणि तिची आई श्रुती यांची कामगिरी
  •  अवघ्या साडेतीन तासांत मोहीम फत्ते
  •  तिरंगा शिखरावर फडकवला
  •  कर्तृत्वामुळे आली हिरकणीची आठवण

Eighteen-month-old Urvi climbed ‘Kalsubai Shikhar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था