संत्री खा, भरपूर आणि रोगमुक्त व्हा ! , व्हिटॅमिन ‘सी’ चा मोठा स्रोत ; कोरोना काळात वरदान


प्रतिनिधी

उन्हाळ्यात संत्र खाण्याचे मोठे फायदे आहेत. संत्रे शरीर केवळ थंडच ठेवत नाही तर रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवते. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. अशा काळात संत्री महत्वाची भूमिका बजावू शकतात. कारण कोरोनाला अटकाव करणारे व्हिटामिन सी यामध्ये असते आणि नेमकी आता त्याचीच सर्वाना जरुरी आहे. त्यामुळे संत्री खा भरपूर आणि रोगमुक्त व्हा ! Eat plenty of Oranges and be disease free ! , A great source of vitamin C Which prevets Coronavirus

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

1. रोग प्रतिकारशक्ती वाढवते, वजन नियंत्रित करते

एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंटआहे. रक्ताची स्वच्छता करण्यास यातून फारच मदत होते. फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. ते खाल्ल्याने भूक भागते. तसेच वजनही वाढत नाही.

2 हाडे मजबूत होतात

संत्रा हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा मोठा स्त्रोत आहे. ज्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. हे हृदय गती आणि रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

3. तजेलदार त्वचा बनते

संत्री त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यातील व्हिटॅमिन सी त्वचेची ताकद आणि जखमेवर प्रभावी आहे. त्याच्या सेवनामुळे त्वचा तजेलदार बनते.

नष्ट होतात हानिकारक घटक

संत्री पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असते. त्यात खूप कमी कॅलरी आहेत. कोणत्याही प्रकारच कोलेस्टेरॉल नसते. ते खाल्याने फायबर मिळते. शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यात ते अतिशय फायदेशीर आहे.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांसाठी संत्री खाणे फायदेशीर आहे. कारण संत्रामध्ये व्हिटॅमिन ए असते. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास ते मदत करते. त्यामुळे डोळे निरोगी बनतात.

Eat plenty of Oranges and be disease free ! , A great source of vitamin C Which prevets Coronavirus

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात