डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी : स्त्रियांना आपले वैद्यकीय प्रॉब्लेम्स एखाद्या मेल डॉक्टर समोर सांगता येत नाहीत व योग्य उपचार न मिळाल्याने ते स्त्रीला आपला जीव गमवावा लागतो. याच कारणाने मी डॉक्टर होईल असे म्हणत मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल विनिया मध्ये उदय झाला पहिल्या महिला भारतीय डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा. dr Anandibai joshi International_Women’s_Day_Special
दहा वर्षाच्या यमुनाचा गोपाळराव जोशींची विवाह होऊन विवाह झाल्यावर सौ अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून सौ आनंदी गोपाळ जोशी यांच्या अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशी पासून पुस्तकांशी गट्टी जमायला लागली. इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व कळून इंग्रजी शिक्षणाचा ध्यास त्यांनी गोपाळारावांच्या मदतीने घेतला . वेळेत उपचार न मिळाल्याने आपले बाळ गमवावे लागले. याचीच खंत आनंदीबाईंना सतत सलू लागली. आणि इथून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू झाला.
https://youtube.com/shorts/NgGwkvUprDg?feature=share
स्वदेशात डॉक्टर पदवीचे शिक्षण मिळत नसल्याने, परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे लागणार होते. मदतनिसांनी तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यावयाचे असेल. तर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करावा लागेल. असे गोपाळरावांना सांगितले. पण ते नाकारत “ज्या देशास मी माझ्या धर्मासकट मान्य नाही. तो देश मला मान्य नाही” असे म्हणत स्वतःच्या निश्चयावर ठाम राहत. आनंदीबाईंनी पेन्सिलवेनिया मध्ये एम डी ही पदवी मिळावली. त्यासाठी त्यांनी हिंदू आर्य लोकांमधील “प्रसुतीशास्त्र” या विषयावर प्रबंध लिहिला. एम डी झाल्यावर व्हिक्टोरिया राणी कडून त्यांचे अभिनंदन झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App