दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे वाभाडे


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : तुमच्यापेक्षा आमची शिक्षण व्यवस्था चांगली आहे, असा दावा दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांनी केला आहे. पण या वादात आता उत्तरप्रदेशातील भाजप कार्यकर्ते कपिल मिश्रा यांनी उडी घेतली असून दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. Delhi’s education model

दिल्लीपेक्षा उत्तरप्रदेशची शिक्षण व्यवस्था खराब असल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री ,शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. त्यावर उत्तरप्रदेशातील मंत्र्यांनी आणि शिक्षणमंत्री सतीश द्विवेदी यांनी प्रतिआव्हान देत थेट त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. या पार्श्वभूमीवर कपिल यांनी ट्विट केले.

मिश्रा यांनी दिल्लीची शिक्षण व्यवस्था अत्यंत खराब असल्याचा दावा केला असून त्याची आकडेवारीच जाहीर केली.

Delhi’s education model

ट्विटमध्ये ते म्हणतात,

  • नववीतील 50 टक्के विद्यार्थी नापास आहेत.
  • 2000 कोटींचा शिक्षण तरतूद निधी परत पाठविला.
  • सरकारी शाळेतील 1 लाख 50 हजार मुले खासगी शाळेत.
  • मैदाने, ग्रंथालये, प्रयोगशाळेत 50 टक्के कमी मुले.
  • 70 टक्के शाळेत मुख्याध्यापकच नाहीत.
  • बारावीत जाणारे विद्यार्थी 45 टक्के कमी.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण