दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी विद्यापीठाच्या शुक्रवारी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेतला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्लीः दिल्ली विद्यापीठाच्या आगामी दोन महाविद्यालयांसाठी वीर सावरकर आणि दिवंगत भाजप नेेत्या मा स्वराज यांच्या नावांची निवड केली गेली आहे. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी विद्यापीठाच्या शुक्रवारी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेतला. Delhi University New Colleges to be named after Veer Savarkar and Sushma Swaraj
आगामी महाविद्यालयांना ही दोन नावं देण्याची कल्पना प्रथम ऑगस्टमध्ये झालेल्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आली होती. सदस्या सीमा दास यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाला मागील बैठकीत नावांची यादी देण्यात आली होती. कुलगुरूंनी पूलमधून काही नावे फायनल करायची होती. ही दोन नावे निश्चित करण्यात आली.”
ए के भागी, माजी निवडणूक आयोगाचे सदस्य आणि नॅशनल डेमोक्रॅटिक टीचर्स फ्रंट (NDTF) – उजव्या विचारसरणीच्या शिक्षकांच्या गटाने (Right-Wing Teachers Group) चे अध्यक्ष म्हणाले की, आगामी महाविद्यालयांना दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि वीर सावरकर यांचे नाव देण्याची योजना ऑगस्टमध्येच निश्चित करण्यात आली होती. विद्यापीठाने प्रस्ताव मंजूर केला आहे आणि आता सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे, एका माध्यामाशी बोलतांना ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App