गोकुळचा दूध खरेदी दर वाढवला; गोकुळचे दूध २ रुपयांनी महागले


प्रतिनिधी

कोल्हापूर : गोकुळ दूध उत्पादक संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याची घोषणा शुक्रवारी (ता.९ ) केली. Buy Gokul milk Rate increased

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दरवाढ केल्याची घोषणा केली.

  •  म्हैशीच्या दुधाला प्रती लिटर २ रुपये वाढ
  •  गायीच्या दुधाला प्रती लिटर १ रुपये वाढ
  •  निवडणुकीत दिलेलं दरवाढीच आश्वासन पूर्ण
  • गोकुळ दूध विक्रीचा दर 2 रुपयांनी वाढवला
  •  पुणे-मुंबईच्या ग्राहकांना गोकुळचे दूध महाग
  •  कोल्हापूर विभागातील सांगली, कोकण ग्राहकांना मूळ दरानेच दूध मिळणार

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर