
विशेष प्रतिनिधी
सांगली : एसटीचा संप कायम असल्याने सांगलीत आजपासून खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. At the rate of ST Sangli Private passenger transport started
सांगली बस स्थानकावर पोलिस, आरटीओ आणि एसटी अधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील प्रमुख मार्गासह पुणे मार्गवर एसटी दरात खासगी प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.
सांगलीत खासगी प्रवासी वाहतूक सेवा सुरू
- एसटी कर्मचारी संपावर तोडगा
- पोलिस, आरटीओ यांचे सहकार्य
- एसटी बस तिकिटात प्रवास सुरु
- सांगली- पुणे मार्गावर खासगी बस धावणार