मराठी कलाकारांचे पोटासाठी आंदोलन; नाट्यगृहे खुली करण्याची मागणी; सांगा जगायचे कसे ?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशभरातील मराठी कलाकारांनी आज सांगा जगायचे कसे ? असा सवाल करत आझाद मैदानावर आंदोलन केले. Agitation of Marathi Artists; Demand for opening of theaters

राज्यात कोरोनाचे संकटामुळे नाट्यगृहे बंद आहेत. तेव्हा पोट कसे भरायचे ? असा सवाल ठाकरे- पवार सरकारला मराठी कलाकारांनी केला. निवडणुका येताच सगळं खुल होत. अधिवेशनेही पार पाडतात.

राजकीय प्रोग्रॅम झाले की पुन्हा सर्व बंद होते.असे गेली दीड दोन वर्ष सुरु आहे. राजकीय नाटके सुरूच आहेत. पण, नाट्यगृहाला टाळेच आहेत. त्यामुळे या मराठी कलाकारांवर अतिशय बिकट अशी परिस्थिती आली आहे. त्यांना कोणी वाली उरला नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न सोडवा, अशी विनंती केली आहे.

  •  मराठी कलाकारांचे पोटासाठी आंदोलन
  •  राज्यातील नाट्यगृहे कधी सुरु करणार
  •  काही कलाकार पारंपरिक वेशभूषेत
  •  दीड- दोन वर्षांपासून उपासमार
  •  पोट कसे भरायचे ठाकरे- पवार सरकारला सवाल
  •  कोणी वालीच उरला नसल्याची खंत

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात