८३ : रणवीरने कपिल देवला केला खुलेआम KISS ; सोशल मीडियावर फोटोची जोरदार चर्चा

प्रसिद्ध फोटोग्राफर योगेन शाह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो पोस्ट केला आहे. कबीर खान दिग्दर्शित ’83’ हा चित्रपट 1983 विश्वचषकावर आधारीत आहे. 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमने 25 जून 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. भारतीय टीमच्या या ऐतिहासिक कामगिरीवर आधारित ‘83’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे.83: Ranveer Singh openly kisses cricket legend Kapil Dev; Strong discussion of the photo on social media

या चित्रपटात त्यावेळच्या क्रिकेट टीमचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग साकारत आहे.

सेलिब्रेटी आणि मीडियासाठी या चित्रपटाचं स्क्रिनिंग

आता कपिल देव आणि रणवीर सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/CXyeYUIMNqh/?utm_source=ig_web_button_share_sheet

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपटम २४ डिसेंबरला म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

त्याआधी सेलिब्रेटी आणि मीडियासाठी या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. १९८३ चा विश्वषचक विजेता कर्णधार कपिल देवही यावेळी आवर्जुन उपस्थित होते. यावेळी रणवीर सिंग याने कपिल देव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रवणीर सिंग आणि कपिल देव एकमेकांना किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोवरुन रणवीस सिंग आणि कपिल देव यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे.

कपिल देव हे भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहेत. भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

रणवीर सिंग आणि कपिल देव स्टेजवर एकत्र दिसले. यादरम्यान दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

रणवीर सिंग आणि कपिल देव यांचा ‘किस’ करतानाच्या फोटोची  जोरदार चर्चा होत आहे. या फोटोत रणवीर सिंग पांढऱ्या कपड्यात दिसत असून त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा आहे. तर कपिल देव यांनी निळा कुर्ता परिधान केला आहे.

24 तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट

’83’ हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाच्या १९८३ विश्वचषक विजयावर आधारीत आहे.

83: Ranveer Singh openly kisses cricket legend Kapil Dev; Strong discussion of the photo on social media

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात