संसदेत विरोधी पक्षांकडून महिलांचा अपमान

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवीन मंत्र्यांचा परिचय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिला. मात्र ,यावेळी संसदेत विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला. when prime Minister Modi introducing new ministers Opposition party is disturbing; This is the Insult to women in Parliament

केंद्रीय मंत्रीमंडळात एससी,आदिवासी व महिलांना संधी देण्यात आली आहे . मात्र यावेळी विरोधी पक्षांनी मोदी यांचे भाषण ऐकलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी महिलांचा अपमान केला, असा आरोप करत त्यांनी विरोधी नेत्यांचा निषेध व्यक्त करते, असे राणा म्हणाल्या.

  • संसदेत विरोधी पक्षांकडून महिलांचा अपमान
  • विरोधी पक्षांनी मोदी यांचे भाषण ऐकलं नाही
  • नवीन मंत्र्यांचा परिचय देताना विरोधकांचा गोंधळ
  • नवीन मंत्र्यांमध्ये अनेक महिलांचा होता समावेश
  • मंत्रीमंडळात एससी,आदिवासी व महिलांना संधी

when prime Minister Modi introducing new ministers Opposition party is disturbing; This is the Insult to women in Parliament