आसाममध्ये दोन युक्रेनियन नागरिक ताब्यात; दोघांकडे पासपोर्ट, व्हिसा नसल्याचे उघड


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आसाममध्ये दोन युक्रेनियन नागरिक ताब्यात घेतले असून त्या दोघांकडे पासपोर्ट, व्हिसा नसल्याचे उघड झालेले आहे. Two Ukrainian nationals detained in Assam; Both have no passport or visa

आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या दोन युक्रेनचा नागरिकांना ताब्यात घेतले आहे.जीआरपी अधिकारी दुलन बोरो यांनी सांगितले की, चौकशीत दोघेही त्यांचे पासपोर्ट, व्हिसा आणि बांगलादेशी चलन आणि इतर वस्तू दाखवू शकले नाहीत. पोलीस आता नवी दिल्लीतील युक्रेनच्या दूतावासाशी या संदर्भात संपर्क साधत आहेत.

Two Ukrainian nationals detained in Assam; Both have no passport or visa

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती