युगांडाच्या दोन महिला प्रवाश्यांना दिल्लीत अटक ; १२.९ किलो हेरॉईन जप्त


युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण १२.९ किलो क्रिस्टलिन हेरॉईन जप्त करण्यात आली.Two Ugandan women passengers arrested in Delhi; 12.9 kg heroin seized


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नवी दिल्ली मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मोठी कारवाई केली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने तब्बल १२.९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.याची किंमत ९० कोटींपर्यंत जात आहे. याप्रकरणी केनिया येथून युगांडाच्या दोन महिला प्रवाश्यांना अटक करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण १२.९ किलो क्रिस्टलिन हेरॉईन जप्त करण्यात आली. गेल्या वर्षभरात दिल्ली सीमाशुल्क विभागाने १०० किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केली आहे. २६ हून अधिक तस्कारांना अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Two Ugandan women passengers arrested in Delhi; 12.9 kg heroin seized

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण