तुर्कीने २२७ बेकायदा स्थलांतरितांना अफगाणिस्तानमध्ये पाठवले परत


वृत्तसंस्था

अंकरा : तुर्कस्तानने रविवारी बेकायदा आलेल्या २२७ अफगाण नागरिकांना परत पाठवले आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे अफगाणी नागरिकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. Turkey repatriates 227 illegal immigrants to Afghanistan

अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर तेथील नागरिकांनी तुर्कस्तनमध्ये प्रवेश केला होता. ही संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे अफगाणी नागरिक ही या देशाची डोकेदुखी बनत आहे.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू झाली.



मालत्या विमानतळावरून चार्टर उड्डाणे पुन्हा सुरू केल्यानंतर तुर्कीने ६८१ स्थलांतरितांना आतापर्यंत परत अफगाणिस्तानात पाठवले आहे. विशेष म्हणजे तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे.

Turkey repatriates 227 illegal immigrants to Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात