TSPSC Paper Leak : तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवनाथ रेड्डी पोहचले ED कार्यालयात

TSPSC Paper Leak

१०० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या १५ उमेदवारांची रविवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौकशी केली आहे.

विशेष प्रतिनिधी

तेलंगणा :  TSPSC पेपर लीक प्रकरणाची तक्रार करण्यासाठी तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी हैदराबादमधील अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयात पोहोचले. यावेळी अनेक प्रमुख काँग्रेस नेते टीपीसीसी प्रमुखांसोबत ईडी कार्यालयात गेले. TSPSC Paper Leak Telangana Congress chief Revanath Reddy reaches ED office

दरम्यान तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या (टीएसपीएससी) गट १ च्या प्राथमिक परीक्षेत १०० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या १५ उमेदवारांची रविवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौकशी केली. TSPSC च्या वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) दरम्यान उमेदवाराने सबमिट केलेल्या मोबाईल नंबरवर पोलीस अधिकाऱ्यांनी संशयितांना कॉल केला. तथापि, रविवारी कोणालाही अटक करण्यात आली नाही.


कर्नाटकात निवडणूक आचारसंहिता लागू; मुख्यमंत्र्यांच्या कारचीही भर रस्त्यात पोलीस झडती!!


तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या (टीएसपीएससी) गट १ च्या प्राथमिक परीक्षेत १०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या पंधरा उमेदवारांची रविवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौकशी केली. TSPSC च्या वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी उमेदवारांनी सबमिट केलेल्या मोबाईल नंबरवर संशयितांना कॉल केला. मात्र, रविवारी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

१५ मार्च रोजी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपानंतर तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाने (TPSC) ५ मार्च रोजी घेण्यात आलेली सहाय्यक अभियंता (AE) परीक्षा रद्द केली होती. १३ मार्च रोजी पोलिसांनी दोन TSPSC कर्मचाऱ्यांसह नऊ जणांना अटक केली. आरोपींच्या अटकेनंतर आयोगाने परीक्षा रद्द केली आणि या महिन्याच्या शेवटी होणार्‍या इतर परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

TSPSC Paper Leak Telangana Congress chief Revanath Reddy reaches ED office

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात