कर्नाटकात प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अहवालाची आवश्यकता नाही; बंधन उठविले


वृत्तसंस्था

बंगळूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करताना आता आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही, असा आदेश कर्नाटक सरकारने काढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशाना मोठा दिलासा मिळाला आहे. Travel in Karnataka No RTPCR test report required; The bond was lifted



कोरोना संक्रमण वाढल्याने कर्नाटक सरकारने हा अहवाल देणे बंधनकारक केले होते. तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कसून तपासणी सुरु केली होती. त्याचा अनेकांना फटका बसला होता. तसेच अर्क वाहने परत देखील धाडली होती. राज्यात कोरोना संक्रमण वाढू नये, यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता कोरोनाची लाट ओसरताच चाचणीचे निर्बंध शिथील केले आहेत.

Travel in Karnataka No RTPCR test report required; The bond was lifted

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था