समाजवादी पार्टी मुस्लिमांसाठी काम करत नाही खासदार बारक यांचा आरोप


वृत्तसंस्था

लखनौ : समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बारक यांनी त्यांच्याच पक्षावर मुस्लिमांसाठी काम न केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले “मी कामावर समाधानी नाही, संपूर्ण समाजवादी पक्ष मुस्लिमांसाठी काम करत नाही,” असे त्यांचे म्हणणे आहे. The Samajwadi Party does not work for MuslimsMP Barak’s allegationशनिवारी यूपी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार मुस्लिमांशी न्याय करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

The Samajwadi Party does not work for MuslimsMP Barak’s allegation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण