विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : मंगळवारी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांची गोळी घालून हत्या केली. मदिन साहिब येथे रस्त्या वरून जाणारा फेरीवाला आणि आणखी एका व्यक्तीची हाजीन परिसरात गोळ्या घालून हत्या केली गेली आहे. तर श्रीनगर मधील प्रसिद्ध आणि प्रमुख फार्मसीच्या मालकाचीही हत्या केली आहे.
Terrorists killed 3 civilians in Srinagar
Terrorist Plan : मुंबई लोकलची रेकी…! मुंबई-महाराष्ट्राला किती धोका?- ATS प्रमुख विनीत अग्रवाल यांचा माध्यमांशी संवाद …
माखनलाल बिंद्रू असे फार्मसीच्या मालकांचे नाव होते. दहशतवाद्यांनी इक्बाल पार्कमध्ये यांची गोळ्या घालून हत्या केली होती. जेव्हा ते ग्राहकांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली. असे पोलिस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App