तामिळनाडूत आता सरकारी नोकरीसाठी तमिळ भाषा अनिवार्य; खास भाषेचा एक पेपर द्यावाच लागणार


वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडूत सरकारी नोकरीसाठी तामिळ भाषा अनिवार्य केली आहे. याबाबत सरकारने आदेश काढला आहे. Tamil is now compulsory for government jobs in Tamil Nadu; You have to take a special language paper

तामिळनाडू सरकारने सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला आता तमीळ भाषेचा पेपर देणे अनिवार्य केले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा आदेश काढला आहे. ह्या परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास परिक्षार्थ्याचे इतर पेपर तपासले जाणार नाहीत, असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.सरकारी आदेशात, मानव संसाधन व्यवस्थापन सचिव, मिथिली के राजेंद्रन यांनी सांगितले की असर्व भरती परीक्षांसाठी तमीळ अनिवार्य आहे आणि पात्रता निकष गाठण्यासाठी उमेदवारांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत किमान ४० गुण मिळवले पाहिजेत.

Tamil is now compulsory for government jobs in Tamil Nadu; You have to take a special language paper

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण