आयपीएलचा हंगाम ही चाहत्यांसाठी पर्वणीच ठरत असते. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तर कमी स्कोअर असलेले सामने असो वा जास्त स्कोअर असलेले सामने सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. त्यामुळं प्रेक्षकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रोमांच अनुभवायला मिळत असतो. असाच रोमांच पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात पाहायला मिळाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं विजयी कामगिरी केली. विशेष म्हणजे गेल्या सामन्यात संजू सॅमसननं ज्या मॉरीसला स्ट्राईक दिली नव्हती, तोच मॉरीस या विजयाचा शिल्पकार ठरला. Stunning performance of Chris Morris for RR in IPL Match
हेही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App