वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विद्यार्थी संघटनांना सत्ताविरोधी मानले जाते. पण त्यांनी समाजात फूट पाडू नये, असे आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी सांगितले. Student unions should not divide society: RSS leader Dattatreya Hosabale
ते म्हणाले, “प्रत्येक पिढीने… सत्तेच्या विरोधात आवाज उठवला आहे… पण त्यांनी देशाचे तुकडे करणारे कृत्य करू नये.” होसाबळे यांच्या मते अभाविपने तळागाळात लोकशाही बळकट करण्यासाठी काम केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App