CWG 2022 : शटल क्विन पुन्हा चमकली; कॉमनवेल्थ स्पर्धेत सिंधूची सुवर्ण कामगिरी!!


वृत्तसंस्था

बर्मिंगहॅम : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पी.व्ही.सिंधूने सुवर्णपदक मिळवले आहे. पी. व्ही सिंधूच्या कामगिरीने देशाची मान पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात उंचावली आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन. तिची कामगिरी यापुढे अधिक सरस होत राहो, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आदी नेत्यांनी तिचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. Shuttle Quinn flashed again; Sindhu’s golden performance in the Commonwealth Games

– पी. व्ही. सिंधूला सुवर्ण

पी. व्ही.सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. सिंधूच्या सुवर्णाने कॉमनवेल्थ स्पर्धेत( CWG ) आता भारताकडील एकूण पदकांची संख्या 56 झाली असून, यामध्ये 19 सुवर्ण पदके, 15 रौप्य पदके आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे.

Shuttle Quinn flashed again; Sindhu’s golden performance in the Commonwealth Games

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती