कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाचे वर्चस्व; पाच जागा जिंकून आघाडी


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत १५ पैकी ५ जागांवर सत्ताधारी तर विरोधकांचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. Ruling party dominates Kolhapur district central bank elections; Lead by winning five seatsसत्ताधारी गटातील राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, सुधीर देसाई, रणजित पाटील, संतोष पाटील हे पाच उमेदवार विजयी झाले तर विरोधी गटातील खासदार संजय मंडलिक, रणवीर गायकवाड, अर्जुन आबिटकर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत सत्ताधारी गटाचे पारडे सध्या तरी जड असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधारी गटाचे ६ जण अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत.

Ruling party dominates Kolhapur district central bank elections; Lead by winning five seats

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण