निदर्शनां विरोधात निदर्शने; संसदेत गांधीजींच्या पुतळ्यापाशी भाजप आणि विरोधक आमने-सामने!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यसभेत गैरवर्तन केल्याबद्दल बारा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे हे निलंबन मागे घेण्याची विरोधी पक्षांची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली आहे. त्यानंतर गेले दोन दिवस विरोधी पक्ष त्या बारा खासदारांना समवेत गांधीजींच्या पुतळ्यापाशी येऊन निदर्शने करत आहेत. Protests against Protests, opposition – BJP MPs at Gandhi’s statue in Parliament

आज विरोधकांच्या निदर्शनात विरोधात भाजपच्या खासदारांनी गांधीजींच्या पुतळ्यापाशी येऊन निदर्शने केली आहेत. विरोधकांच्या हातांवर काळा पट्टे आहेत, तर भाजप खासदारांच्या हातात राज्यसभेत जो गैरप्रकार झाला त्याच्या सीसीटीव्ही मधले फुटेजचे फोटो आहेत.



एकूण संसदेतला गदारोळ आता संसदेबाहेर गांधीजींच्या पुतळ्यापाशी पण दिसतो आहे. “निदर्शनां विरोधात निदर्शने” ही भाजपची राजकीय शक्कल देशभरात राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियात चर्चेचा विषय देखील बनली आहे.

Protests against Protests, opposition – BJP MPs at Gandhi’s statue in Parliament

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात