वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटनमध्ये एका दिवसात ७८ जणांना ओमीक्रोन विषाणूची बाधा झाल्याने खळबळ उडाली. कोरोना संक्रमणा नंतर बुधवारी प्रथम हा उद्रेक झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. Omikron wave in Britain; In a single day 78,000 patients affected; The health system shook
ब्रिटनमध्ये बुधवारी ओमीक्रोनच्या ७८ हजार ६१० रुग्णांची नोंद झाली. जानेवारीमध्ये एकाच दिवसात १० हजार रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची भीती एका वरिष्ठ ब्रिटीश आरोग्य प्रमुखाने व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App