आता गृहिणींना मिळणार प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये , काँग्रेस ने दिले आश्वासन


प्रत्येक वर्षांला आठ मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा सिद्धू यांनी केली आहे. Now housewives will get two thousand rupees every month, Congress promised


विशेष प्रतिनिधी

चंडीगड : राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर गृहिणींना प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये दिले जातील असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिले आहे.तसेच प्रत्येक वर्षांला आठ मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा सिद्धू यांनी केली आहे. सिद्धू यांनी बनार्ला जिल्ह्यातील सभेत घोषणा केल्या.महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दुचाकी तसेच १२ वी उत्तीर्ण झालेल्यांना २० हजार , तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना १५ हजार तर पाचवीसाठी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन सिद्धू यांनी दिले आहे.तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना संगणक देण्याची घोषणा सिद्धू यांनी केली.

Now housewives will get two thousand rupees every month, Congress promised

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था