कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना सर्वाधिक धोका यिवर AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची महत्वाची माहिती.तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाची लागण होईल असं वाटत नाही.
करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या जिवाला अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत होतं. हे दावे कुठल्याही तथ्यांवर आधारीत नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. “No Evidence” COVID-19 Will Impact Children More In 3rd Wave: AIIMS Chief
वृत्तसंस्था
नवी दिल्लीः करोना दुसरी लाट आता हळहळू ओसरत आहे. अशातच आता दिलासा देणारी एक बातमी आली आहे. तज्ज्ञांनी येणाऱ्या काळात भारतात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला . या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होऊन त्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल अशा बातम्याही गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत .परंतू AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.”No Evidence” COVID-19 Will Impact Children More In 3rd Wave: AIIMS Chief
करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर गंभीर परिणाम होतील असे कुठलेही संकेत नाहीत, असं डॉ. रणदीप गुलेरिया म्हटलं आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक संसर्ग होऊ शकतो, असं आधी सांगण्यात येत होतं.
There is no indications that the third wave of #COVID19 will infect children severely: AIIMS Director, Randeep Guleria answering a question of risk to children during third wave pic.twitter.com/cL7sRWfnyC — PIB India (@PIB_India) May 24, 2021
There is no indications that the third wave of #COVID19 will infect children severely: AIIMS Director, Randeep Guleria answering a question of risk to children during third wave pic.twitter.com/cL7sRWfnyC
— PIB India (@PIB_India) May 24, 2021
देशातील करोनाच्या स्थितीवर सोमवारी आरोग्य मंत्रालयाची बैठक झाली. यात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फार कमी मुलांना संसर्ग झाल्याचं आपल्याला दिसून आलं. यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये सर्वाधिक संसर्ग दिसून येईल, असं वाटत नाही. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका आहे, असं सांगण्यात येतंय. पण हे तथ्यांवर आधारीत नसल्याचं पेडियाट्रिक्स असोसिएशनचं म्हणणं आहे. संसर्गाचा परिणाम मुलांवर होणार नाही यासाठी नागरिकांनी घाबरू नये, असं डॉ. गुलेरिया म्हणाले.
It has been said that children will be infected the most in the third wave but Pediatrics Association has said that this is not based on facts. It might not impact children so people should not fear: Dr Randeep Guleria, Director, AIIMS#COVID19 pic.twitter.com/hsU0Kqh5gj — ANI (@ANI) May 24, 2021
It has been said that children will be infected the most in the third wave but Pediatrics Association has said that this is not based on facts. It might not impact children so people should not fear: Dr Randeep Guleria, Director, AIIMS#COVID19 pic.twitter.com/hsU0Kqh5gj
— ANI (@ANI) May 24, 2021
आतापर्यंत आमच्याकडे जी आकडेवारी आली आहे त्यावरुन तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा जास्त धोका आहे असं वाटत नाही. जी लोकं ही थेअरी मांडत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत मुलांना या विषाणूचा फारसा त्रास झाला नाही म्हणून तिसऱ्या लाटेत मुलांना याचा धोका असू शकतो. परंतू अद्याप अशी आकडेवारी किंवा पुरावे समोर आलेले नाहीत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App