मुकेश अंबानींची सोमनाथ मंदिराला 1 कोटी 51 लाखांची देणगी

वृत्तसंस्था

सोमनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराला प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एक कोटी 51 लाख रुपयांची देणगी दिली आहे.Mukesh Ambani’s donation of 1 crore 51 lakhs to Somnath temple Maharashtra??



महाशिवरात्रीनिमित्त मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी सोमनाथ मंदिरात जाऊन सोमनाथ महादेवाचे दर्शन घेतले तेथे अभिषेक आणि महापूजा केली त्याचवेळी त्यांनी सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1 कोटी 51 लाख रुपयांची देणगी दिली. या आधी देखील मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशभरातल्या प्रमुख मंदिरांना कोट्यावधी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत.

 

Mukesh Ambani’s donation of 1 crore 51 lakhs to Somnath temple Maharashtra??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात