व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या १०० संस्थाच्या यादीत चार भारतीय आयआयएम संस्था चमकल्या


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या जगातील १०० संस्थांमध्ये भारतातील चार आयआयएम संस्था चमकल्या आहेत. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या चार संस्थांमध्ये हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद आणि कोलकाता यांचा समावेश असून त्यांना १०० संस्थांच्या यादीत अनुक्रमे ३२, ५३, ६८ आणि ६२ वा क्रमांक मिळाला आहे. List of 100 institutes offering management lessons Four Indian IIMs shineजागतिक पातळीवरील १०० संस्थांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये प्रामुख्याने व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या संस्थांचा विचार केला. त्यामध्ये पेनेस्लेव्हिया येथील व्हर्टन स्कुल ऑफ युनिव्हर्सिटीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

List of 100 institutes offering management lessons Four Indian IIMs shine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण