वृत्तसंस्था
नवी दिल्ली : व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या जगातील १०० संस्थांमध्ये भारतातील चार आयआयएम संस्था चमकल्या आहेत. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या चार संस्थांमध्ये हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद आणि कोलकाता यांचा समावेश असून त्यांना १०० संस्थांच्या यादीत अनुक्रमे ३२, ५३, ६८ आणि ६२ वा क्रमांक मिळाला आहे. List of 100 institutes offering management lessons Four Indian IIMs shine
जागतिक पातळीवरील १०० संस्थांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये प्रामुख्याने व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या संस्थांचा विचार केला. त्यामध्ये पेनेस्लेव्हिया येथील व्हर्टन स्कुल ऑफ युनिव्हर्सिटीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App