लतादीदींचा सूर जसा गोड तसेच त्यांचे हस्ताक्षरही सुंदर!!

प्रतिनिधी

लतादीदींचा गोड होता. कर्णमधुर होता. तसेच त्यांचे हस्ताक्षरही अतिशय सुंदर मोत्यांच्या दाण्यासारखे आणि स्वच्छ होते. त्याची ही झलक!!Latadidi’s tone is as sweet as her handwriting

विश्वास नेरुरकर आणि प्रसाद सिनकर संपादित “गंधार” या मासिकाच्या 1989 च्या विशेषांकामध्ये लतादीदींच्या हस्ताक्षरातील 2 गीते त्यांनी प्रसिद्ध केली होती. या दोन्ही गीतांखाली लतादीदींची लफ्फेदार स्वाक्षरीही आपल्याला दिसते. त्याचबरोबर लतादीदींची दोन अप्रतिम स्केचेसही त्यांनी प्रसिद्ध केली होती.

Latadidi’s tone is as sweet as her handwriting