वृत्तसंस्था
भोपाळ : मध्यप्रदेशातील खरगोन हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यावर चार नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ९ गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आहेत. Khargone violence ; Four cases have been registered against Digvijay Singh
दाखल मध्य प्रदेशातील खरगोन येथे राम नवामिनिमित्त शोभायात्रा आणि मिरवणूक काढली होती. धर्मांध व्यक्तींनी मिरवणुकीवर दगडफेक केली. तसेच परिसरातील हिंदुंवर हल्ले केले. यानंतर येथील हिंसाचाराच्या घटनेबाबत चुकीचा फोटो ट्विट केल्याबद्दल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर आणखी चार नवीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यानंतर आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App