वृत्तसंस्था
आबुधाबी : आबुधाबीत काम करत असलेल्या केरळच्या एका महिलेने कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. तब्बल ४४.७५ कोटींचा फायदा तिला झाला. लीना जलाल, असे तिचे नाव असून ती अबुधाबीत असते. तिने ३ फेब्रुवारी रोजी ‘टेरिफिक २२ कोटी सीरिज २३६’ मध्ये लॉटरी जिंकली. Kerala woman wins multi-crore lottery; got 44.75 crore
लीनाने खरेदी केलेल्या १४४३८७ या क्रमांकाची तिकिटाला लॉटरी लागली. लीना एका कंपनीत एचआर विभागात कार्यरत आहे. ती तिच्या ओळखीतल्या दहा जणांसोबत बक्षिसाची रक्कम वाटून घेणार आहे. तसेच जिंकलेल्या पैशांतील थोडी रक्कम दान करणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App