भारतीय मतदारांनी एक बटन दाबून तीन दशकांची अस्थिरता केली समाप्त, जर्मनीतील भारतीयांसमोर पंतप्रधांनी सांगितले स्थैर्याचे महत्व


भारतीय मतदारांनी एक बटण दाबून तीन दशकांची राजकीय अस्थिरता समाप्त केली. ३० वर्षांनंतर २०१४ मध्ये भारतीयांनी पूर्ण बहुमताचे एक सरकार निवडले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थैर्याचे महत्व सांगतिले. indian voters end three decades of instability at the push of a button, PM urges Indians in Germany


विशेष प्रतिनिधी

बर्लिन : भारतीय मतदारांनी एक बटण दाबून तीन दशकांची राजकीय अस्थिरता समाप्त केली. ३० वर्षांनंतर २०१४ मध्ये भारतीयांनी पूर्ण बहुमताचे एक सरकार निवडले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थैर्याचे महत्व सांगतिले.जर्मनीतील भारतीय समुदायासमोर बोलताना मोदी म्हणाले, , आजचा महत्त्वाकांक्षी भारत वेगाने विकास करू पाहत आहे. यासाठी राजकीय स्थैर्य आणि मजबूत इच्छाशक्ती आवश्यक आहे, हे सर्वांना ठाऊक आहे.

भारतीय मतदारांनी एक बटन दाबून तीन वर्षांची राजकीय अस्थिरता समाप्त केली. भारत सरकारने सात-आठ वर्षांत लाभार्थींच्या बँक खात्यात २२ लाख कोटी रुपये थेट जमा केले आहेत. देशात २०१४ मध्ये २०० ते ४०० स्टार्टअप होते. त्यांची संख्या वाढून आता जवळपास ६८ हजार झाली आहे.

भारताची स्थानिक उत्पादने जागतिक पातळीवर नेण्यासाठी जर्मनीतील भारतीयांनी मदत करावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

indian voters end three decades of instability at the push of a button, PM urges Indians in Germany

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था