आंतरराष्ट्रीय सीमेचे पालन करण्यासाठी भारताने रशियावर दबाव आणावा ; अमेरिकेचा आग्रह


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : भारत आणि रशियाचे संबध मधुर आहेत. त्याबद्दल आमची कोणतीही ना नाही. परंतु रशियाने आंतरराष्ट्रीय सीमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे, असे मत अमेरिकेचे प्रवक्ते निड प्राईस यांनी व्यक्त केले आहे. India should put pressure on Russia to comply with international borders; US insistenceरशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भारत आणि रशियात यांच्यात सामरिक, संरक्षण विषयक साहित्य खरेदीत सामंजस्य आहे. तसे आमचे रशियाशी नाही, अशी कबुली देताना ते म्हणाले, युक्रेन आणि रशियातील संघर्ष पाहता रशियाने आंतरराष्ट्रीय सीमांचे पालन केले पाहिजे. भारताबरोबर अन्य राष्ट्रांनी रशियावर तसा दबाव आणला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

India should put pressure on Russia to comply with international borders; US insistence

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था