
पाकिस्तानातून पुन्हा एकदा संतापजनक बातमी समोर आली आहे. यावेळी पाकिस्तानातील कराची येथील नारियन पोरा हिंदू मंदिरावर धर्मांधांनी हल्ला केला आहे. धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंदिराची तोडफोड केली आहे तसेच दुर्गेच्या मूर्तीची विटंबना केली आहेत. पाकिस्तानी पत्रकार विंगास यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मागच्या २२ महिन्यांत हिंदू मंदिरांवर झालेला हा ९ वा मोठा हल्ला असल्याचेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. Hindu temple attacked again in Pakistan, fanatics desecrate Durga idol in Karachi, 9th attack in 22 months
वृत्तसंस्था
कराची : पाकिस्तानातून पुन्हा एकदा संतापजनक बातमी समोर आली आहे. यावेळी पाकिस्तानातील कराची येथील नारियन पोरा हिंदू मंदिरावर धर्मांधांनी हल्ला केला आहे. धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंदिराची तोडफोड केली आहे तसेच दुर्गेच्या मूर्तीची विटंबना केली आहेत. पाकिस्तानी पत्रकार विंगास यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मागच्या २२ महिन्यांत हिंदू मंदिरांवर झालेला हा ९ वा मोठा हल्ला असल्याचेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
Attack on Narian Pora Hindu Temple in Karachi. This is 9th attack on Hindu Temple in 22 months despite Supreme Court notices and government claims that they protect Temple — nothing has changed.
It happens when culprits are allowed to walk free. pic.twitter.com/RevrRED2mr— Veengas (@VeengasJ) December 20, 2021
22 महिन्यांत 9वा हल्ला
पाकिस्तानी पत्रकार विंगास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावूनही आणि मंदिरांचे संरक्षण करण्याचा सरकारचा दावा असूनही, 22 महिन्यांत हिंदू मंदिरावरील हा 9 वा हल्ला आहे. काहीही बदललेले नाही. गुन्हेगारांना मुक्तपणे पळून जाण्याची मुभा आहे. याआधीही कट्टरपंथीयांनी पाकिस्तानातील अनेक मंदिरांवर हल्ले केल्याची माहिती आहे.
Hindu temple attacked again in Pakistan, fanatics desecrate Durga idol in Karachi, 9th attack in 22 months
महत्त्वाच्या बातम्या
- Election : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
- पंजाबमध्ये विरोधकांचा भाजपमध्ये जंबो प्रवेश; वीस माजी मंत्री, खासदारासह आमदारांचा प्रवेश
- पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
- IMPORTANT NEWS : म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार ;वाचा सविस्तर