वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी भारतात परतता यावे, त्यांचा कोणताही खोळंबा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत भारतात प्रवेशासाठी जलदगतीने अर्ज करण्यासाठी सरकारने ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसा प्रणाली सुरु केली आहे. Govt launches e-Emergency X-Misc Visa provision to fast-track application for entry to India
अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी राष्ट्रपती अश्रफ गनी यांच्या नेतृत्वाखाली राजवट ताब्यात घेतली आहे. त्यामुळे येथील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना मायदेशी येण्याची ओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
फगाणिस्तानमधील बिघडत चाललेली परिस्थिती पाहता, गृहमंत्रालयाने भारतात प्रवेशासाठी वेगवान व्हिसा अर्ज करण्यासाठी “ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसा” नावाची इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App