वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा सुधारित अंदाज व्यक्त केला असून यंदा सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Good news for farmers; 101 per cent rainfall, revised forecast of Indian Meteorological Department
गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने 98 टक्के पाऊस पडेल, असा पहिला अंदाज वर्तविला होता. आता सुधारित अंदाज जाहीर केला आहे. तो सरासरीच्या 101 टक्के असेल असं सांगण्यात आले. मान्सूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस
मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. केरळात मान्सून उशीरा दाखल होणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. तसेच कोकणात दोन दिवस उशिरा मान्सूनचं आगमन होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App