बँक ऑफ इंडियामध्ये लखनऊ झोनमध्ये इयत्ता 8 वी, 10 वी आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी मेगा भरती होणार आहे. यासाठी फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, माळी आणि काउंसिलर या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Golden Opportunity for Bank of India, 8th, 10th and Post Graduate Candidates Apply Quickly
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बँक ऑफ इंडियामध्ये लखनऊ झोनमध्ये इयत्ता 8 वी, 10 वी आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी मेगा भरती (Bank of India Meha Bharti)होणार आहे. यासाठी फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, माळी आणि काउंसिलर या पदांसाठी (Bank of India Job) अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिल्ली: बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. कृपया लक्षात घ्या की अर्ज (Bank of India Recruitment) करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App