इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारत सज्ज: चार्जिंग स्टेशनसाठी कंपन्यांचा पुढाकार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पारंपरिक इंधनावरील वाहने इतिहास जमा होणार आऊन भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे युग लवकरच येणार आहे. त्यासाठी वाहनिर्मिती आणि विशेष करून चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.For Electric Two Wheelers Charging facility Will be Available From companies

ओला कंपनीने चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याची घोषणा नुकतीच केली. अर्थात दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी ती उभारण्यात येणार आहेत. त्यांना ओला हायपर चार्जिंग नेटवर्क असे नाव दिले आहे. लवकरच ओला कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात येणार आहे. त्यासाठी ही तयारी सुरु आहे.



चार्जिंग व्यवस्था कशी असेल ?

  • दुचाकी कोणती : ओला इलेक्ट्रिक कंपनीची
  • चार्जिंग व्यवस्था : देशातील 400 शहरात
  • चार्जिंग पॉईंटची संख्या : 1 लाख
  • कोणत्या ठिकाणी : शहरांच्या मध्यभागी, जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात, मॉल, आयटी, कार्यालयाचा परिसर, कॅफे आदी वर्दळीच्या ठिकाणी
  • बॅटरी चार्ज क्षमता : केवळ 18 मिनिटात 50 टक्के
  • दुचाकी अंतर किती कापणार : 75 किलोमीटर

For Electric Two Wheelers Charging facility Will be Available From companies.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात