विशेष प्रतिनिधी
तामिळनाडू : तमिळनाडूमधील 68 मच्छीमारांना श्रीलंकेने अटक केली आहे. या घटनेविरूद्ध श्रीलंकेतील मच्छीमारांनी आज आंदोलन केले. हे अांदाेलन चीनच्या राजदूतांनी जेव्हा तामिळनाडू मधील उत्तर प्रांतात भेट दिली, त्या वेळी करण्यात आले आहे.
Fishermen’s strike in Tamil Nadu against the arrest of 68 fishermen of Tamil Nadu by shrilanka
चीनच्या श्रीलंकेतील राजदूतांनी श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रांतांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच मच्छिमारांना अटक करण्यात आली असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला श्रीलंकेतील चीनचे राजदूत हिंद महासागरातील देशाच्या उत्तरेकडील प्रांतांना तीन दिवसीय भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी भारताने रामसेतू, जाफना या भागांना भेट दिल्या होत्या.
काश्मिरी मुस्लिमांचा पाकिस्तानच मोठा शत्रू, भाजपची सडकून टीका
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून मच्छिमारांच्या अटकेबद्दल माहिती दिली आहे. आणि या मच्छीमारांची लवकरात लवकर सुटका करून घ्यावी अशी मागणी देखील केली आहे.
तसेच त्यांनी हे देखील मेंशन केले आहे की, मागील काही दिवसांमध्ये मच्छीमारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अशा एकूण 19 घटना घडलेल्या आहेत. या घटने मध्ये 5 मच्छीमारांचा मृत्यू देखील झालेला आहे. हे निदर्शनास आणून देत त्यांनी या मच्छीमारांची लवकरात लवकर सुटकेची मागणी केलेली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App