पंजाबमध्ये ड्रोनमधून फेकली स्फोटके; सीमा सुरक्षा दलाकडून गोळीबार

वृत्तसंस्था

चंदीगड : भारत-पाकिस्तान सीमेलगत अमृतसर भागात पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकण्यात आले. त्यात स्फोटके असल्याचा अंदाज असून ड्रोनवर गोळीबार करून पाकच्या कुरपतीला चोख उत्तर देण्यात आले. Explosives dropped through drone in Amritsar bsf search operation

बीएसएफ (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार करताच ते ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने निघून गेले आहे. सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. शोध मोहीम सुरू असताना काही स्फोटकं देखील आढळली आहेत.



पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला. पण बीएसएफ जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. गुरुदासपूर सेक्टरमध्ये ७३ बटालियनच्या जवानांना अमृतसर, पंजाबच्या सीमा चौकीवर ड्रोन दिसले. त्यानंतर जवानांनी पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार केला आणि दहशतवादी प्रयत्न हाणून पाडला.

Explosives dropped through drone in Amritsar bsf search operation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात